Tujhyat Jeev Rangala या मालिकेतील अभिनेत्रीने केले व्यवसायात पदार्पण | Lokmat Filmy

2021-09-08 0

म्हाला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आठवतेय का... मालिकेच नाव काढतातच लगेचच राणादा, पाठकबाई, वहिणीसाहेब अशी सगळीच पात्र डोळ्यासमोर उभी राहतात... मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेत आणखी एक पात्र लक्षात राहणारं होतं..... मालिकेतील चंदा आठवतेय का... मालिकेत चंदाची भूमिका अभिनेत्री दिप्ती सोनावणे हिने साकारली होती. चंदाच्या भूमिकेनंतर दिप्तीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता दिप्ती आणखी एका कारणाने चर्चेत आलीये. ते म्हणजे तिने सुरू केलेल्या नव्या व्यवसायामुळे.... दिप्ती ही एक अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता दिप्तीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #MadhuriPawar #TujhyatJeevRangala #MarathiSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber